गुजरात सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या मंत्र्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

0
Prime Minister Shri Narendra Modi
The Prime Minister, Shri Narendra Modi at the launch of the digital payment solution e-RUPI, through video conferencing, in New Delhi on August 02, 2021.

गुजरात सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या सर्व मंत्र्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  अभिनंदन केले आहे.

‘गुजरात सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या पक्षाच्या सर्व  सहकाऱ्यांचे अभिनंदन. हे सर्व उत्तम कार्यकर्ते असून त्यांनी जनसेवेसाठी जीवन समर्पित केले आहे आणि आमच्या पक्षाच्या विकास कार्यक्रमाचा ते प्रसार करत आहेत. फलदायी कारकिर्दीसाठी शुभेच्छा’,असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.