Karjat :हर्षल धांडे दिसणार लवकरच वेब सिरीज मध्ये

0

हर्षल धांडे दिसणार लवकरच वेब सिरीज मध्ये

कर्जत तालुक्यातील धांडेवाडी गावात राहणारा हर्षल धांडे नितीन अस्वर प्रस्तुत आत्याची पोर लफडे खोर या वेब सिरीजचे शूटिंग पूर्ण झाले आहे kfp Studio यूट्यूब चॅनेल वर लवकरच ही वेब सिरीज दिसणार आहे
तरी या सिरीज मध्ये काजल शिंदे, राहुल चकाले, नितीन अस्वर, संदीप अस्वर सायली सोनावणे आणि हर्षल धांडे दिसणार आहेत.
हर्षल या वेब सिरीज मध्ये हिरोची (आत्याची मुलीचा बॉयफ्रेंड) भूमिका करत आहे.

तसेच मध्ये काम करणारे इतर जण हे, पुणे, आळंदी, आष्टी , श्रीगोंदा येथील आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.