आरोग्य कवच विमा योजना : ज्येष्ठ नागरिकांसाठी आणखी एक महत्वाची योजना

0

काय आहे ,शरद शतम्’ आरोग्य कवच विमा योजना ?

राज्यातील ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून किमान एकदा आरोग्य तपासणी करणे, त्यांना ‘शरद शतम्’ आरोग्य कवच विमा योजना लागू करणे या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला कार्यान्वित करण्यासाठी श्री. मुंडे यांच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे

आरोग्य कवच विमा योजना : ज्येष्ठ नागरिकांसाठी आणखी एक महत्वाची योजना

Leave A Reply

Your email address will not be published.